उत्तरे :
१) १८६३ साली मुंगी पैठण येथे सापडलेले अश्मयुगीन मानवाचे छिलका हत्यार ......दगडापासून बनविलेले होते.
अ) चर्ट
ब) अॅगेट✅
क) टॅप
ड) सिलिका
२) घोडनदीच्या काठावर असणाऱ्या इनामगाव येथील उत्खननात ..... संस्कृतीचे पुरावे आढळले आहेत.
अ) घग्गर
ब) बहुरूपा
क) माळवा✅
ड) सिंधू
३) सम्राट अशोकाने ..... यांना महाराष्ट्रात धर्मप्रसारासाठी पाठवले.
अ) महाधर्मरक्षित✅
ब) महारक्षित
क) रक्षित
ड) महेंद्र
४) नागपूर जवळचा वाकाटक कालीन किल्ला कोणता?
अ) सिताबर्डीचा किल्ला
ब) गाविलगड
क) नगरधनचा किल्ला✅
ड) बल्लारशहाचा किल्ला
५) प्राचीन मराठी वाङ्मयात कुठल्या संप्रदायाचे वाङ्मय सांकेतिक लिपीत होते ?
अ) महानुभाव संप्रदाय ✅
ब) भागवत संप्रदाय
क) दत्त संप्रदाय
ड) नाथ संप्रदाय
६) गाथा सप्तशती ची निर्मिती कोणी केली?
अ) पहिला सातकर्णी
ब) गौतमीपुत्र सातकर्णी
क) पहिला पुळुमावी
ड) राजा हाल✅
७) ...... ही आभीर राजवटीत राजधानी होती.
अ) गोवर्धन
ब) अंजेनेरी✅
क) मयुरखंडी
ड) देवगिरी
८) दुसरा पुलकेशी हा ...... घराण्यातील पराक्रमी आणि कलाभिज्ञ राजा होता.
अ) वाकाटक
ब) त्रैकुटक
क) बादामी चालुक्य✅
ड) कल्याणी चालुक्य
९) वेरूळची कैलासमंदिराची निर्मिती .....च्या काळात झाली.
अ) राजा दंतिदुर्ग
ब) राजा कृष्ण ( प्रथम )✅
क) राजा ध्रुव
ड) राजा गोपिद ( तिसरा )
१०) ‘विदर्भाची काशी’ असं कोणत्या जागेला म्हणतात?
अ) मार्क॔डी✅
ब) साकोली
क) पवनार
ड) अचलपूर
११) खालीलपैकी कुठली संतांची जोडी समकालीन होती ?
अ) ज्ञानेश्वर-एकनाथ
ब) ज्ञानेश्वर-तुकाराम
क) एकनाथ-तुकाराम
ड) रामदास-तुकाराम ✅
१२) दैत्य सूदन मंदिर कोठे आहे?
अ) नवेगाव बांध
ब) ताडोबा
क) रामटेक
ड) लोणार सरोवर ✅
१३) ...... या मराठी संताच्या लेखनाचा शीख धर्माच्या ग्रंथ साहिब या धर्मग्रंथात समावेश झाला आहे?
अ) संत नामदेव ✅
ब) संत एकनाथ
क) संत चोखामेळा
ड) संत ज्ञानेश्वर
१४) ...... हे प्राचीन काळी वत्सगुल्म नगरी म्हणून ओळखले जात असे.
अ) अकोला
ब) वर्धा
क) वाशिम✅
ड) गडचिरोली
१५) खालीलपैकी कोणता ग्रंथ हेमाद्री यांनी लिहिलेला नाही?
अ) प्रणवकल्पा✅
ब) चतुर्वर्गचिंतामणि
क) आयुर्वेद रहस्यम्
ड) हेमाडपंथी बखर
१६) शिलाहार राजे ......... हे बिरुद लावत असत.
अ) कुंतलेश्वर
ब) महामंडलेश्वर
क) तगरपुरवराधीश्वर✅
ड) यापैकी नाही
१७) महाराष्ट्रातील लाकडी बाहुल्यांना ........ म्हणतात.
अ) बुधनी
ब) ठकी✅
क) घुरनी
ड) निर्मल
१८) अल्लाउद्दीन खिलजी याने .... मध्ये देवगिरीवर स्वारी केली.
अ) १२७६
ब) १२९६✅
क) १३०३
ड) १३१६
१९) महाराष्ट्रात बहामनी राज्याची स्थापना ...... ने केली.
अ) मुहंमद शहा
ब) फिरोज शहा
क) बहमन शहा ✅
ड) अहमद शहा
२०) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष मिळाले नाहीत?
अ) चांदोली
ब) नेवासे
क) दायमाबाद
ड) आंबेजोगाई✅
२१) खालीलपैकी कोठे २०११ च्या जनगणनेनुसार सर्वाधिक साक्षरता दर आहे?
अ) मुंबई शहर
ब) नागपूर
क) मुंबई उपनगर✅
ड) अकोला
२२) एन एच ५० हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो?
अ) न्हावाशेवा - पळस्पे
ब) पुणे - नाशिक✅
क) कोल्हापूर - रत्नागिरी
ड) सोलापूर - धुळे
२३) भीमेचे खोरे आणि गोदावरीचे खोरे कोणत्या डोंगररांगांनी विभागले आहे?
अ) बालाघाट डोंगररांग✅
ब) सातमाळा डोंगररांग
क) महादेव डोंगररांग
ड) सातपुडा डोंगररांग
२४) पश्चिमवाहिनी नद्यांमध्ये महाराष्ट्रातील ...... ही नदी सर्वात लांब आहे.
अ) गोदावरी
ब) तापी✅
क) उल्हास
ड) सावित्री
२५) दक्षिण कोकणात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे जंगल आढळते?
अ) काटेरी शुष्कप्रदेशीय जंगल
ब) सूचिपर्णीय जंगल
क) पानझडी जंगल
ड) उष्ण कटिबंधीय सदाहरित जंगल✅
२६) शहांजापूर(जि. अहमदनगर) ...... साठी प्रसिद्ध आहे.
अ) जलविद्युत केंद्र
ब) सौर विद्युत केंद्र
क) पवन विद्युत केंद्र✅
ड) औष्णिक विद्युत केंद्र
२७) महाराष्ट्रातील ...... या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो.
अ) महाबळेश्वर
ब) आंबोली✅
क) म्हैसमाळ
ड) मुंबई
२८) गोपाळ गणेश आगरकर यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
अ) जिवंतपणीच आपली प्रेतयात्रा पाहावी लागली.
ब) विकारविलसित ग्रंथाचे लेखन
क) मराठी ग्रंथोत्तेजक मंडळींची स्थापना.✅
ड) इष्ट असेल तेच बोलेल व साध्य असेल ते करेल हे त्यांचे ब्रीदवाक्य.
२९) शाहू महाराजांच्या जीवनात घडलेल्या कोणत्या घटनेमुळे महाराष्ट्रात सामाजिक चळवळ गतिमान झाली?
अ) सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण
ब) वेदोक्त प्रकरण✅
क) कुलकर्णी वतन रद्द
ड) आंतरजातीय विवाहांना मान्यता देणारा कायदा केला.
३०) चुकीची जोडी ओळखा
अ) कायनाईट - यवतमाळ✅
ब) क्रोमाईट - सिंधुदुर्ग
क) मँगेनीज - तुमसर ( भंडारा )
ड) बॉक्साईट - कोल्हापूर
Ok. Thnx
ReplyDeleteNyc questions..
Marks
ReplyDeleteनिकाल
ReplyDeleteHii
ReplyDeleteMark's
ReplyDeleteHi
ReplyDeleteResult
ReplyDeleteSonu
ReplyDelete