१) रमेशला एका संख्येला २५ ने गुणायला सांगितले.परंतु त्याने ५२ ने गुणले व त्यामुळे उत्तर हे अपेक्षित उत्तरापेक्षा ३२४ ने जास्त आले तर रमेशला कोणत्या संख्येस गुणावयास सांगितले होते?
अ) १२✔
ब) १५
क) २५
ड) ३२
२) एका व्यापाऱ्याने एका शेतकऱ्याकडून काही संत्री १०रुपये डझन तर दुसऱ्याकडून तितकीच संत्री ८ रुपये डझन या भावाने घेतली .त्याने ती सर्व संत्री ११ रुपये डझन भावाने विकली असता त्याला १२० रुपये मिळाली तर त्याने किती डझन संत्री विकत घेतली होती?
अ) ३०
ब) ४०
क) ५०
ड) ६०✔
३) ४२सेमी त्रिज्या असलेली वर्तुळाकृती तार कापून तिच्यापासून आयत बनविला . त्या आयताच्या लगतच्या बाजूंचे गुणोत्तर ६:५ असेल तर आयताची रुंदी किती?
अ) ३० सेमी
ब) ६० सेमी✔
क) ७२ सेमी
ड) १०८ सेमी
४) एका चौरसाकृती क्षेत्राचा कर्ण सुरेश ६ किमी प्रति तास या वेगाने ९ सेकंदात पार करत असेल तर त्या क्षेत्राचे क्षेत्रफळ किती?
अ) १२५ चौमी
ब) १२२.५ चौमी
क) ११२.५ चौमी ✔
ड) १००√२ चौमी
५) राजेश एक काम १२ दिवसात करतो तर तेच काम महेश १८ दिवसात करतो. त्या दोघांनी मिळून एक काम हाती घेतले परंतु काम पूर्ण होण्यास तीन दिवसांचा अवधी बाकी असताना राजेश ते काम सोडून गेला.तर ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागले ?
अ) ३३/५
ब) ९ ✔
क) ४६/५
ड) ५१/५
६) एका भांड्यात दूध होते . त्यातील २०% दूध काढून तितकेच पाणी टाकले व ही क्रिया तीन वेळेस केली तर तिसऱ्या खेपेच्या शेवटी त्या भांड्यात किती टक्के दूध असेल?
अ) ५१.२✔
ब) ४८.८
क) ५०
ड) ४०
७) एक ठराविक रक्कम चक्रवाढ व्याजाने दोन वर्षात ५२९० तर तीन वर्षात ६०८३.५० इतकी होत असेल तर द.सा. द. शे. व्याज किती असावे?
अ) १०
ब) १२
क) १५ ✔
ड) १२.५
८) चार क्रमवार सम संख्यांची सरासरी २७ असेल तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती?
अ) २८
ब) ३० ✔
क) ३२
ड) ३६
९) जर √४०९६ =६४ तर
√४०.९६ + √०.४०९६ + √०.००४०९६ =?
अ) ७.११०४
ब) ६.१०४
क) ७.०९
ड) ७.१०४✔
१०) दोन संख्यांची बेरीज ५२८ असून त्यांचा मसावि ११ आहे. वरील अटींचे समाधान करणाऱ्या संख्यांच्या किती जोड्या असू शकतील ?
अ) ४
ब) ६
क) ८✔
ड) १२

Comments
Post a Comment