ज्ञानभाषामराठी प्रतिष्ठान आणि मराठी पिझ्झा वेब पोर्टल च्या संयुक्त विद्यमाने आपण, काही शैक्षणिक उपक्रम राबवत आहोत, त्यापैकी एक - ऑनलाईन प्रश्नमंजुषा!
यात कोणत्याही विषयावरची २० गुणांची चाचणी घेतली जाते. ही खुली परीक्षा असून यात गृहिणी, विद्यार्थी, शिक्षक, व्यावसायिक कोणीही भाग घेऊ शकतात. विजेत्याला कोणतेही पारितोषिक दिले जाणार नाही 😊 याची नोंद घ्यावी. काहीतरी नवीन शिकायला मिळेल, हाच अशा परीक्षांचा फायदा! स्वतः अशा उपक्रमात सहभागी व्हा, आपल्या मित्र-परिवाराला देखील यात सामील करा.
आज रविवार, दिनांक १६ जुलै २०१७ रोजी होणाऱ्या परीक्षेचा विषय आहे - #नागरीकशास्त्र
▪गुगल फॉर्म - https://goo.gl/NXjHQU
(गुगल फॉर्म रात्री ९ वाजल्यापासून प्रतिसाद स्वीकारायला सुरुवात करेल)
निकाल पुढीलप्रमाणे :
१. Wadikar suresh govindrao - 7/23/2017 9:37:31 PM - लातूर - १४ गुण
२. Mahendra Rahangdale - 7/23/2017 9:14:35 PM - गोंदीया - १२ गुण
३. सचिन कुकाले - 7/23/2017 9:15:24 PM - लातूर - १२ गुण
'ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान' आणि 'मराठी पिझ्झा' तर्फे सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा💐🎁
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#मराठी पिझ्झा
▪निकाल - पुढील प्रमाणे

▪उत्तर पत्रिका - पुढीलप्रमाणे
१) खालीलपैकी कोणत्या राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५०% आरक्षण प्रथमतः दिले?
अ) बिहार✔
ब) उत्तराखंड
क) मध्यप्रदेश
ड) हिमाचल प्रदेश
२) मसुदा समितीच्या बाबतीत अयोग्य विधान ओळखा.
अ) समितीचे अध्यक्ष डॉ.आंबेडकर होते
ब) सरदार पटेल तिचे सदस्य होते✔
क) तिची निर्मिती २९ऑगस्ट १९४७ रोजी करण्यात आली.
ड) ही समिती घटना समितीतील सर्व समित्यामधील महत्त्वाची होती.
३) खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही?
अ) संमिश्र सांस्कृतिक वारशाचे जतन
ब) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण
क) देशहितासाठी व राष्ट्रसेवेसाठी तयार राहणे
ड) कर भरणे✔
४) खालील राज्यांपैकी कोणते राज्याची सर्वात शेवटी निर्मिती झाली आहे?
अ) सिक्कीम
ब) नागालँड
क) मिझोरोम✔
ड) महाराष्ट्र
५) खालीलपैकी कोणते स्थायी सभागृह आहे ?
अ) लोकसभा
ब) विधानसभा
क) राज्यसभा✔
ड) वरील सर्व
६) अँग्लो इंडियनांना कोणत्या कलमानुसार संसदेत राखीव जागा मिळाल्या?
अ) ३३१✔
ब) ३३२
क) ३३३
ड) ३३४
७) भाषावार प्रांतरचनेनुसार स्थापित पहिले राज्य कोणते?
अ) अरुणाचल प्रदेश
ब) केरळ
क) आंध्रप्रदेश✔
ड) महाराष्ट्र
८) उदारमतवादी लोकशाही व्यवस्थेत कोणत्या तत्त्वांचा समावेश होतो?
अ) प्रातिनिधिक शासन
ब) कायद्याचे अधिराज्य
क) प्रौढ मताधिकार
ड) वरील सर्व✔
९) कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये मतदात्याचे वय अठरा वर्ष करण्यात आले आहे?
अ) ५८ वी
ब) ५९ वी
क) ६१वी✔
ड) ६२ वी
१०) खालील तत्त्वांचा सरनाम्यातील क्रम ओळखा.
अ) सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, गणराज्य✔
ब) समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सार्वभौम, गणराज्य
क) सार्वभौम, गणराज्य, धर्मनिरपेक्ष, समाजवादी
ड) समाजवादी, सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, गणराज्य
११) भारताला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा घटना समितीचे कितवे अधिवेशन चालू होते?
अ) १
ब) ३
क) ५✔
ड) ७
१२) अतारांकित प्रश्न म्हणजे काय?
अ) तोंडी उत्तर दिले जाते.
ब) मान डोलावून उत्तर दिले जाते
क) लेखी उत्तर दिले जाते✔
ड) उत्तर देण्याची गरज नसते.
१३) घटनासमित्याच्या खालीलपैकी कोणते सदस्य मध्यप्रांत व बेरार चे आहेत?
अ) राजकुमारी अमृत कौर✔
ब) जवाहरलाल नेहरू
क) वल्लभभाई पटेल
ड) एन.गोपालस्वामी
१४) कितव्या घटनादुरुस्तीनुसार एकाच व्यक्तीची दोन वा अधिक राज्याची राज्यपाल म्हणून निवड केली जाते?
अ) ७७ वी
ब) ५७ वी
क) २७ वी
ड) ७ वी✔
१५) मूलभूत अधिकारांची संख्या किती आहे?
अ) चार
ब) पाच
क) सहा ✔
ड) सात
१६) भारतीय राज्यघटना खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे?
अ) परिवर्तनीय
ब) अंशतः परिदृढ व अंशतः परिवर्तनीय✔
क) परिदृढ
ड) यापैकी नाही
१७) पंचवार्षिक योजना कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली आहे?
अ) रशिया✔
ब) अमेरिका
क) इंग्लड
ड) ऑस्ट्रेलिया
१८) त्रिमंत्री योजनेमध्ये कोणाचा समावेश नव्हता?
अ) सर पथिक लॉरेन्स
ब) लॉर्ड माउंटबॅटन✔
क) अल्बर्टअलेक्झांडर
ड) सर स्टेफर्ड क्रिप्स
१९) खालीलपैकी कोण घटना मसुदा समितीचे सदस्य नाहीत?
अ) एन. गोपालस्वामी
ब) डॉ. के. एम. मुन्शी
क) पंडित नेहरू✔
ड) सईद अहमद अब्दुल्ला
२०) स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रामध्ये प्रतिसरकारची स्थापना कधी झाली?
अ) १९९५
ब) १९९९
क) २००५✔
ड) २०१५

Comments
Post a Comment