सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षा - उत्तरे

निकाल : 

१) श्री. परशुराम गंगावणे यांना कोणत्या क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल २०२१ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले?
अ) क्रीडा
ब ) कला✅
क) साहित्य
ड) समाजसेवा

२) सन २०२० चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला?
अ) डॉ. प्रकाश आमटे
ब) सचिन तेंडुलकर
क) डॉ. अभय बंग
ड) आशा भोसले✅

३) सुवेझ कालव्यात अडकलेल्या महाकाय जहाजाचे नाव काय होते?
अ) नेव्हर एव्हर 
ब) नेव्हर गिव्हन
क) एव्हर गिव्हन ✅
ड) एव्हर ग्रीन

४) भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ......यांची नुकतीच निवड झाली आहे.
अ) सुशील चंद्रा✅
ब) सुशील बिंद्रा
क) सुशील शर्मा
ड) सुशील वर्मा 

५) आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा २०२१ कोणत्या देशात होणार आहे?
अ) वेस्ट इंडिज
ब) पाकिस्तान
क) भारत✅
ड) ऑस्ट्रेलिया

६) राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पतीचे नाव सांगा
अ) प्रिन्स चार्ल्स
ब) प्रिन्स हॅरी
क) प्रिन्स आर्च ड्युक फर्नांडिस
ड) प्रिन्स फिलिप ✅

७) अयोग्य जोडी ओळखा
अ) मॉडर्ना - जॉन्सन अँड जॉन्सन ( Johnson and Johnson)✅
ब ) कोविशिल्ड - सीरम ( serum )
क ) स्फुटनिक V - गॅमालेय ( Gamaley)
ड ) कोवॅक्सिन - भारत बायोटेक ( Bharat - Biotech)

८) संपूर्ण जगात हाहाकार माजविणारा कोरोना हा ..... आहे.
अ) जीवाणू
ब) विषाणू✅
क) कवक
ड) शैवाल

९) खालीलपैकी कोणते पुस्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले नाही?
अ) द प्रॉब्लेम ऑफ रुपी
ब ) थॉट्स ऑन पाकिस्तान
क) द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स✅
ड) हु वेअर शूद्राज ?

१०) दादासाहेब फाळके पुरस्कार २०१९ चे मानकरी कोण आहेत?
अ) रजनीकांत✅
ब) आशा भोसले
क) लता मंगेशकर 
ड) शाहरुख खान


११) १३ एप्रिल १९१९ रोजी जालियनवाला बागेत लोक कोणाच्या अटकेचा निषेध करण्यासाठी जमले होते? 
अ ) महात्मा गांधी
ब) खान अब्दुल गफार खान
क ) डॉ. सैफुद्दीन किचलू आणि डॉ. सत्यपाल✅
ड) लाला लजपतराय

१२) भारतातील पहिले फ्लोटिंग एलएनजी स्टोरेज आणि रीगॅसिफिकेशन युनिट (FSRU ) कोणत्या राज्यात आहे ?
अ) महाराष्ट्र✅
ब) गुजरात
क) आंध्रप्रदेश
ड) पश्चिम बंगाल

१३) सरस्वती सम्मान २०२० हा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
अ ) व. पू . काळे
ब ) विजय तेंडुलकर
क ) डॉ. शरदकुमार लिंबाळे✅
ड) महेश एलकुंचवार 

१४) केंद्र सरकारने आधार कार्ड पॅन कार्डाशी लिंक करण्यासाठी ........पर्यंत मुदत वाढवून दिली आहे.
अ) ३० मे २०२१
ब ) ३० जून २०२१✅
क) ३० जुलै २०२१
ड ) ३० सप्टेंबर २०२१

१५ ) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ने जाहीर केलेल्या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट २०२१ मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे?
अ) ११२
ब) १२८
क) १४०✅
ड) १५७

१६) पोलर सिल्क रोड ( ध्रुवीय रेशमी मार्ग ) कोणत्या दोन शहरांना जोडणार आहे?
अ ) फुझोऊ  - व्हेनिस ( fuzhou - Venice)
ब) दलियन - रॉटरडॅम ( Dalian - Rotterdam)✅
क) मॉस्को - अथेन्स ( Moscow - Athens)
ड) बीजिंग - मुंबई (Beijing - Mumbai )

१७) राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन कधी साजरा केला जातो?
अ) ९ एप्रिल
ब) १० एप्रिल
क) ११ एप्रिल✅
ड) १५ एप्रिल

१८) ..... देशात जगातील पहिला जहाजांसाठी बोगदा तयार करण्यात येणार आहे.
अ) नॉर्वे✅
ब) चीन
क) रशिया
ड) इंग्लंड

१९) रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज २०-२१ चा विजेता क्रिकेट संघ कोणता?
अ) श्रीलंका लिजन्ड्स
ब) आस्ट्रेलिया लिजन्ड्स
क) वेस्ट इंडिज लिजन्ड्स
ड) भारत लिजन्ड्स✅

२०) काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा देणारे त्रिवेंद्रसिंग रावत कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते?
अ) हिमाचल प्रदेश
ब) उत्तरप्रदेश
क) हरियाणा
ड) उत्तरांचल ✅

Comments

  1. मला माझे गुणपत्रिका व प्रमाणपत्र माझ्या मेलवर पाठवा .

    ReplyDelete

Post a Comment